आजचे राशिभविष्य
– सोमवार – १९ जून २०२३
मेष – स्वतःचा विवेक बाळगला तर सौख्य लाभ
वृषभ – मनाला मुरड घाला पण ना उमेद होऊ नका
मिथुन – जोखमीच्या उलाढाली टाळाव्यात सुखप्राप्ती होईल
कर्क – व्यवसायात नोकरीत गोंधळ होऊ शकतो काळजी असावी
सिंह – एखाद्याचे कटू बोल मनात ठेवू नये आत्मविश्वास वाढवावा
कन्या – कला कौशल्य असणाऱ्यांसाठी आनंदी दिवस
तूळ – तब्येतीमध्ये सुधारणा जाणवेल
वृश्चिक – प्रिय व्यक्तीला मदत करावी लागेल
धनु – थोडी विश्रांती घ्यावी शारीरिक कष्ट
मकर – गरजेच्या वेळी दुसऱ्याच्या मदतीसाठी संकोच करू नये
कुंभ – जवळच्या व्यक्तीपासून त्रास सावध रहा
मीन – धार्मिक व्यक्तींची आज आध्यात्मिक प्रगती
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. यावेळात महादेव मंदिरामध्ये कापूर लावावा