आजचे राशिभविष्य
– सोमवार – १७ जुलै २०२३
मेष – नोकरी विवाह शिक्षण या क्षेत्रातील लोकांना लाभ
वृषभ – घबाड योग, मोठा लाभ होण्याची शक्यता
मिथुन – उधार घेऊ नका जुगार टाळा
कर्क – खेळाडू कलावंतांनचा सन्मान होण्याची शक्यता
सिंह – भूलथापा मारणाऱ्यांच्या नादी लागू नका
कन्या – व्यवहार कर्जप्रकरणी नीट हाताळा
तूळ – तब्येतीची काळजी घ्या
वृश्चिक – जुन्या केलेल्या कामांचा आज लाभ होईल
धनु – वैवाहिक जीवनात भाग्योदय
मकर – ओळखीच्या लोकांचा फायदा घेऊन लाभ करून घ्या
कुंभ – कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील
मीन – मान सन्मानाची चाहूल लागेल पर्यटनाचा योग
आजचे दिनविशेष
आज आहे दर्श अमावस्या. अर्थात सोमवती अमावस्या. याला दीप अमावस्या असेही म्हणतात. आजच्या दिवशी दीप पूजन करावे. या दिवशी घरात व बाहेर पणती प्रज्वलित करावी. रात्री 7.37 नंतर रात्री नऊ पर्यंत पेटत राहतील याप्रमाणे लावावे. चारही कोपऱ्यात चार तुळशीजवळ एक याप्रमाणे किमान पाच दिवे लावावेत. तेल व कापूर एकत्र करून लावावेत. दिव्यांची पूजा करावी व समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक