आजचे राशीभविष्य – सोमवार – १५ ऑगस्ट २०२२
मेष – लगेच निष्कर्ष काढू नये…
वृषभ – नवीन व्यक्तीशी व्यवहार नको….
मिथुन – गुंतवणुकीला पर्याय शोधा…
कर्क – मना विरुद्ध खाणे टाळा….
सिंह – मध्यस्थी जरा जपून….
कन्या – प्रत्येक ठिकाणी फायदा बघू नये….
तूळ – पूर्वाश्रमीची मेहनत कामी येईल…
वृश्चिक – वाहन जपून चालवा…
धनु – वाताचा त्रास सांभाळा…
मकर – जुने वाद टाळावे…
कुंभ – परिस्थिती पाहून बोला…
मीन – मनासारखी खरेदी….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
*सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84*