आजचे राशिभविष्य – सोमवार – १२ सप्टेंबर २०२२
मेष – उस्फुर्तपणा आवश्यक…
वृषभ – जुनी येणी येतील…
मिथुन – योग्य शब्दात प्रतिक्रिया द्या…
कर्क – भावंडांमधील वाद टाळा…
सिंह – जमीन जुमल्याचे व्यवहार मार्गी लागतील…
कन्या – आ बैल मुझे मार स्थिती टाळा….
तूळ – मोठा व्यवहार मार्गी लागेल…
वृश्चिक – फायदा असेल तर तडजोड स्वीकारा…
धनु – चर्चेला अभ्यासपूर्ण बसा…
मकर – मेजवानीचा दिवस…
कुंभ – वात प्रकृती सांभाळा…
मीन – प्रवासाचा योग….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे ..
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84