आजचे राशिभविष्य
– सोमवार – १२ जून २०२३
मेष – आनंदी दिवस
वृषभ – संपत्ती लाभ
मिथुन – सर्वार्थाने फलदायी असा दिवस. महत्त्वाची कामे दुपारनंतर करा
कर्क – सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना त्रास
सिंह – मोठी कामे सिद्धीस नेण्याकरिता आजचा दिवस उत्तम
कन्या – जुनाट व्याधीचा त्रास तसेच वादग्रस्त मुद्दे यांची आज काळजी घ्या
तूळ – आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा
वृश्चिक – आपले आपणास त्रास देतील. लक्ष ठेवावे
धनु – प्रगतीच्या नवीन संधी आज आपल्याला मिळण्याची शक्यता
मकर – आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आज इन्व्हेस्टमेंट टाळा
कुंभ – आपले मित्र सहकारी यांचे सहकार्य मिळेल
मीन – नवीन घराचे स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न केल्यास लाभ
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या काळात महादेवाची उपासना लाभदायक
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक