आजचे राशीभविष्य – सोमवार – ११ जुलै २०२२
मेष – चिकाटी आवश्यक…
वृषभ – ध्येयापासून विचलित होऊ नये…
मिथुन – छातीचा त्रास सांभाळा…
कर्क – मनासारखी मेजवानी…
सिंह – त्याच त्या चुका करू नये…
कन्या – व्यवसायात किरकोळ बदल…
तूळ – भागीदारीत आर्थिक व्यवहार सांभाळा…
वृश्चिक – योग्य खर्च आवश्यक…
धनु – मतभेदाचे प्रसंग टाळा…
मकर – मोठा निर्णय तडका फडकी नको…
कुंभ – महत्त्वाच्या विषयावर मार्ग निघेल…
मीन – प्रगतीच्या वाटा सापडतील…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
(पंडित दिनेश पंत whatsapp 93 73 91 34 84)