आजचे राशीभविष्य – सोमवार – १० ऑक्टोबर २०२२
मेष – वरिष्ठांची शाबासकी मिळेल…
वृषभ – धोरणात्मक निर्णय होईल…
मिथुन – वाद टाळा…
कर्क – आरोग्य सांभाळा…
सिंह – कामाशी काम ठेवा…
कन्या – विनाकारण सल्ला टाळा…
तूळ – साथ संगत सांभाळा…
वृश्चिक – जुने सवंगडी भेटतील..
धनु – शुभकार्य मार्गी लागेल…
मकर – मेजवानी मिळेल…
कुंभ – शब्द पाळा….
मीन – तू तू मै मै टाळा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे….
भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84