आजचे राशिभविष्य
सोमवार – १० जुलै २०२३
मेष – नियोजित कामे पूर्ण होतील
वृषभ – दिवसाची सुरुवात देव दर्शनाने करा
मिथुन – आज हवे ते प्राप्त होण्याचा दिवस
कर्क – आपल्या नेहमीच्या बसण्याच्या जागेत बदल करावा
सिंह – खर्च वाढण्याची शक्यता खर्चाची तयारी ठेवा
कन्या – आज आपल्याला कार्यसिद्धीचा आनंद मिळेल
तूळ – नियोजित कामे वेळेत होतील
वृश्चिक – मनोधैर्य टिकवावे लागेल
धनु – शारीरिक मानसिक त्रास होऊ शकतो
मकर – आपल्याला आपल्या कार्याचे मार्ग मिळतील
कुंभ – आज जेथे जाल तेथे यशप्राप्ती
मीन – मनासारखे होईलच अशी आशा ठेवू नये
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात आज महादेव मंदिरात जाऊन राजगिरा लाडू चे वाटप केल्यास अदभुत लाभ
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक