आजचे राशिभविष्य
सोमवार – १० एप्रिल २०२३
मेष – मनाचा त्रागा न करता प्रसंग हाताळा
वृषभ – कुटुंबासाठी वेळ द्यावा. कौटुंबिक स्नेहसंबंध वृद्धीकर होतील
मिथुन – देण्या घेण्याचे व्यवहार मार्गी लागतील
कर्क – आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा
सिंह – विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवा
कन्या – आपल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील
तूळ – थकबाकी वाढणार नाही याची काळजी घ्यावी
वृश्चिक – सर्वांच्या विचाराचा मान- ठेवावा कार्यसिद्धी मिळेल
धनु – कोणामुळे आपणास त्रास आहे त्याला टाळा
मकर – व्यापारी वर्गाने प्रगतीची संधी सोडू नये
कुंभ – आपण केलेल्या श्रमाचे फळ मिळण्याचा दिवस
मीन – आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य समस्यांचा अंदाज घ्यावा
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असा आहे. या वेळात श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक