आजचे राशीभविष्य – सोमवार – १ ऑगस्ट २०२२
मेष – शब्दावर नियंत्रण हवे…
वृषभ – व्यवहारिक तडजोड आवश्यक…
मिथुन – वाहन सौख्य…
कर्क – कामाशी काम ठेवा…
सिंह – मोठा आर्थिक व्यवहार सांभाळून…
कन्या – वादाचा मुद्दा टाळा…
तुळ – मित्रपरिवाराशी गप्पागोष्टी…
वृश्चिक – सकारात्मक रहा…
धनु – सबुरीने घ्या…
मकर – कष्टाचं चीज होईल…
कुंभ – अचूक मतप्रदर्शन आवश्यक…
मीन – सर्व समावेशकता महत्त्वाची…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)