आजचे राशिभविष्य – सोमवार – ९ मे २०२२
मेष – प्लॅनिंग करा…
वृषभ – अनुभवी लोकांची साथ मिळेल…
मिथुन – आर्थिक शुभवार्ता…
कर्क – अंगभूत गुणांना वाव मिळेल…
सिंह – पोटाचे विकार संभाळा…
कन्या – गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार टाळा…
तूळ – ताण तणाव सांभाळा…
वृश्चिक – दैनंदिन वेळापत्रकात बदल…
धनु – एकाग्रता वाढवा…
मकर – खर्चावर नियंत्रण ठेवा….
कुंभ – योग्य शब्दात प्रतिक्रिया द्या…
मीन – परिस्थितीनुसार वागण्या बोलण्यात फरक करा….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे
नियमित समस्या मार्गदर्शन पं. दिनेशपंत वाईकर 93 73 91 34 84.