आजचे राशिभविष्य – सोमवार – २८ मार्च २०२२
मेष – उद्दिष्टासाठी प्लॅनिंगचा पाठपुरावा करा….
वृषभ – उत्पन्नाबाबत शुभवार्ता…
मिथुन – अनाकलनीय आर्थिक व्यवहार टाळा…
कर्क – मालमत्ताविषयक प्रश्नांची सोडवणूक होईल….
सिंह – थोरामोठ्यांचा सहवास लाभेल….
कन्या – टाइम टेबल मध्ये योग्य तो बदल करा…
तूळ – एकाग्रतेची आवश्यकता…
वृश्चिक – गरजेप्रमाणे शब्द वापरा…
धनु – तणाव टाळा…
मकर – दीर्घ मुदतीची गुंतवणूक फायद्याची…
कुंभ – नातेवाइकांकडून सुवार्ता कळेल..
मीन – फायद्याचा सौदा होईल….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.