आजचे राशिभविष्य – सोमवार – २१ फेब्रुवारी २०२२
मेष – परिस्थितीनुसार वागण्या-बोलण्यात बदल करा…
वृषभ – एकाग्रता वाढवा..
मिथुन – दैनंदिनीत बदल होईल…
कर्क – ताणतणाव टाळा…
सिंह – प्रतिष्ठीतांचे सहकार्य लाभेल…
कन्या – मालमत्तेविषयी प्रश्न सुटतील…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – गुंतागुंतीच्या कार्यात सहभाग नको…
वृश्चिक – पित्त विकार संभाळा..
धनु – कलागुणांना वाव मिळेल…
मकर – आर्थिक सुवार्ता…
कुंभ – ज्येष्ठांची साथ-संगत लाभेल…
मीन – उद्दीष्टांसाठी प्लॅनिंग करा…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.