आजचे राशिभविष्य – सोमवार – १८ एप्रिल २०२२
मेष – अवाजवी अपेक्षा टाळा..
वृषभ – महत्वाच्या वस्तू काळजीपूर्वक हाताळा…
मिथुन – महत्वाच्या व्यक्ती भेटतील…
कर्क – अर्थ प्राप्तीसाठी नो शॉर्टकट…
सिंह – आरोग्य सांभाळा…
कन्या – हीत शत्रूंपासून सावध राहा…
तूळ – महत्त्वाची वार्ता कळेल…
वृश्चिक – काखेत कळसा गावाला वळसा टाळा…
धनु – जुनी येणी येतील…
मकर – गुंतागुंतीचा आर्थिक व्यवहार टाळा…
कुंभ – स्पष्ट मत मांडा…
मीन – गुंतवणूक कामी येईल…
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.