आजच राशीभविष्य – सोमवार – १६ मे २०२२
मेष – ध्येयासाठी वाटचाल करा…
वृषभ – मौल्यवान वस्तूंची खरेदी…
मिथुन – मध्यम मार्ग स्वीकारा…
कर्क – ऍसिडिटी संभाळा…
सिंह – हाडांचे दुखणे बळावेल…
कन्या – नातेसंबंधात कटुता नको…
तुळ – योग्य शब्दात प्रतिक्रिया द्या…
वृश्चिक – सगळे संबंधी भेटतील…
धनु – धार्मिक कार्याची तयारी…
मकर – सहकार्यांशी वाद टाळा…
कुंभ – मानापमान नाट्य टाळावे…
मीन – अनुभवी सल्ला मानावा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे सात ते नऊ आहे
(पं .दिनेशपंत 93 73 91 34 84)