आजचे राशिभविष्य
– शुक्रवार – ९ जून २०२३
मेष – आजचा दिवस थोडे सतर्क रहावे
वृषभ – चांगला संधी येतील त्याचा लाभ घ्या अति बोलणे टाळा
मिथुन – वृद्ध व्यक्तींना गुंतवणुकीसाठी चांगला दिवस
कर्क – आज थोडी विश्रांती घ्या
सिंह – कुटुंबामध्ये एकमताने निर्णय होतील
कन्या – आजचे ग्रहण वाईट नाही. कर्ज घेऊ नका
तूळ – होतकरू व नव्याने काम सुरू करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस
वृश्चिक – तुमच्या मध्यस्थीमुळे दुसऱ्यांचा लाभ होत असेल तर मध्यस्थी करा
धनु – व्यवसायात वृद्धी करण्यास हरकत नाही
मकर – कुटुंबासोबत वडिलोपार्जित इस्टेट विषयी बोलायचे झाल्यास चांगला दिवस
कुंभ – आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगा. धोका टळेल
मीन – तब्येतीची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा असा आहे. या वेळात श्री लक्ष्मी नारायणाचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक