आजचे राशीभविष्य
– शुक्रवार – ९ डिसेंबर २०२२
मेष – बोलण्या आधी माहिती घ्या…
वृषभ – तात्काळ निर्णय टाळा…
मिथुन – आकस नको…
कर्क – सामाजिक कार्यात सहभाग…
सिंह – वास्तविकता स्वीकारा…
कन्या – व्यवहारातील गुंतागुंत सांभाळा…
तूळ – तत्परता हवी…
वृश्चिक – विरोधकांना ओळखा…
धनु – रात्र थोडी सोंग फार स्थिती टाळा…
मकर – स्वतःचेच बरोबर असे नको..
कुंभ – जुन्या व्यवहारात फायदा…
मीन – शब्द सांभाळा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते 12 आहे…
वास्तु रत्न कुंडली विषयक व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत व्हाट्सअप 93 73 91 34 84