आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ८ जुलै २०२२
मेष – स्थिर वाटचाल ठेवा….
वृषभ – महत्त्वाच्या चर्चा योग्य ठिकाणी करा….
मिथुन – खर्च उत्पन्न गणित सांभाळा….
कर्क – प्रवास संभवतो…
सिंह – जुना व्यवहार मार्गी लागेल…
कन्या – नातेसंबंधातील कटूता सांभाळा…
तूळ – आपला शब्द महत्त्वाचा राहील…
वृश्चिक – अति चिंता टाळा…
धनु – अचूक शब्द रचना आवश्यक…
मकर – महत्त्वाच्या कामाचे प्लॅनिंग…
कुंभ – वरिष्ठांची मर्जी सांभाळा….
मीन – असून अडचण नसून खोळंबा टाळा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
(ज्येष्ठ मार्गदर्शन सल्ला पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)