आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ७ ऑक्टोबर २०२२
मेष – हाडांचे दुखणे सांभाळा…
वृषभ – गैर लागू विषय टाळा…
मिथुन – अति व्यवहारी राहू नये…
कर्क – योग्य तो सन्मान देऊन बोला…
सिंह – TIT for TAT रहा …
कन्या – आपला सल्ला महत्त्वाचा राहील…
तूळ – कुणाला गृहीत धरू नका…
वृश्चिक – आकारण त्रागा टाळा…
धनु – नेमके बोला…
मकर – समावेशक भूमिका ठेवा…
कुंभ – दानधर्म होईल…
मीन – ऐकावे जनाचे करावे मनाचे…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84