आजचे राशीभविष्य
– शुक्रवार – ७ जुलै २०२३
मेष – सामाजिक क्षेत्रात विरोध
वृषभ – प्रभाव क्षेत्रात त्रासदायक घटना
मिथुन – ज्यांच्या अंगी कला कौशल्य आहे त्यांना लाभ
कर्क – संसर्गजन्य आजाराची काळजी घ्यावी
सिंह – गृहलक्ष्मीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे
कन्या – फसवणुकीची शक्यता विचारपूर्वक निर्णय आवश्यक
तूळ – सरकारी कामे आज टाळावीत
वृश्चिक – व्यावसायिक आवक जुनी येणी वसूल होती
धनु – वैयक्तिक कौटुंबिक वातावरण सुखाचे
मकर – घरातील महिला वर्गाचा विचार घ्यावा
कुंभ – नैसर्गिक आपत्ती पासून काळजी घ्यावी
मीन – पित्त प्रकोप नेत्र पीडा यांचा त्रास होण्याची शक्यता
आजचा राहू काळ
सकाळी साडेदहा ते बारा या काळात ओम रुद्राय नमः जप केल्यास फायदा मिळेल
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक