आजचे राशिभविष्य
शुक्रवार – ७ एप्रिल २०२३
मेष – आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात यश
वृषभ – व्यवसायिकांनी आर्थिक अंदाजपत्रक काटेकोरपणे पाळावे
मिथुन – नवी संधी मिळेल. उत्साहदायक घटना घडतील
कर्क – आरोग्यास सांभाळून कर्तव्यास न्याय द्यावा
सिंह – कार्यक्षेत्रात स्वतःचे कर्तुत्व सिद्ध होईल
कन्या – व्यवसाय वृद्धीच्या योजना सफल होतील
तूळ – कार्यालयीन समस्यांचा आज निपटारा शक्य
वृश्चिक – मित्रमंडळींचा विश्वास संपादन करून आपले कार्य करा
धनु – नवा उत्साह असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील
मकर – विरोधकांना कुंडीत पकडणे शक्य. अंदाज खरे होतील
कुंभ – गैरसमज पसरविण्याची डावपेच वेळीच ओळखा
मीन – ग्रह कर्तव्यास कंटाळा करू नका घरात वेळ द्या
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा
आजचे दिनविशेष
गुड फ्रायडे
पती-पत्नी नेहमी भांडण होत असतील तर आजच्या दिवशी आपल्या पत्नीस पांढरा गुलाब व हिना नावाचे अत्तर भेट द्यावे व लाभ बघावा.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक