आजचे राशिभविष्य
शुक्रवार – ५ मे २०२३
मेष – आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात यश
वृषभ – व्यवसायिकांना आर्थिक अंदाजपत्रक काटेकोरपणे पाळावे लागेल
मिथुन – नवीन संधी मिळेल. उत्साहदायक घटना घडतील
कर्क – आरोग्य सांभाळून कर्तव्यास न्याय द्यावा
सिंह – कार्यक्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध होईल
कन्या – व्यवसाय वृद्धीच्या योजना सफल होतील
तुळ – कार्यालयीन समस्यांचा आज निपटारा शक्य
वृश्चिक – मित्रमंडळींचा विश्वास संपादन करा
धनु – नवा उत्साह असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील
मकर – विरोधकांना कोंडीत पकडणे शक्य. अंदाज खरे होतील
कुंभ – गैरसमज पसरवणारे यांचे डावपेच वेळीच ओळखा
मीन – गृह कर्तव्यास कंटाळा करू नका. घरात थोडा वेळ द्या
आजचे दिनविशेष
आज बुद्ध पौर्णिमा आहे. आज छाया कल्प चंद्रग्रहण आहे. पण हे ग्रहण संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया या प्रदेशात दिसेल. म्हणून हे भारतातून न दिसणारी व छायाकल्प प्रकारची असल्यामुळे ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नये
आजचा राहू काळ
सकाळी साडेदहा ते दुपारी बारा असा आहे. या वेळात भगवंताचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक