आजचे राशिभविष्य
शुक्रवार – ३१ मार्च २०२३
मेष – अपेक्षित घटनांमुळे त्रास. सतर्क रहा
वृषभ – प्रवास करताना काळजी घ्यावी. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश येऊ शकते
मिथुन – कुसंगती पासून धोका. जुगार टाळावा
कर्क – आपल्या आजूबाजूचे शत्रू आपणास त्रास देऊ शकतात. सावध राहावे
सिंह – नियोजित कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता
कन्या – सरकारी कामे करताना काळजी घ्या
तूळ – नोकरीत उत्तम घडामोडी, पण सतत सतर्कता आवश्यक
वृश्चिक – तरुणांना शुभकाळ. शारीरिक दुर्लक्ष नको
धनु – तरुण मंडळींना भाग्योदयाच्या संधी
मकर – विनाकारण वाद तोडले जात अनौपिक्षित घडामोडी
कुंभ – दुखापतीची शक्यता कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा
मीन – प्रियजनांबरोबर तीर्थयात्रेचा लाभ
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा