आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ३० सप्टेंबर २०२२
मेष – तात्काळ प्रतिक्रिया टाळा…
वृषभ – आर्थिक प्रलोभन सांभाळा…
मिथुन – मित्रपरिवार भेटेल…
कर्क – संक्षिप्त बोला…
सिंह – सामोपचाराने घ्या…
कन्या – सार्वजनिक कार्यात सहभाग…
तूळ – चांगली अनुभूती येईल…
वृश्चिक – महत्त्वाचा व्यवहार होईल…
धनु – कृतीमध्ये एक वाक्यता असावी…
मकर – कलाकारांसाठी चांगला दिवस…
कुंभ – घशाचा त्रास सांभाळा…
मीन – शुभ कार्य ठरेल….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84