आजचे राशिभविष्य
शुक्रवार – २७ जानेवारी २०२३
मेष – व्यावसायिक वादातून मार्ग निघतील
वृषभ – नोकरीच्या ठिकाणी त्रासदायक स्थिती निर्माण होऊ शकते. काळजी घ्यावी
मिथुन – आपली कुवत सिद्ध करावी लागेल
कर्क – तब्येती विषयी काळजी घ्यावी
सिंह – आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी
कन्या – भागीदारीतून लाभ होण्याची शक्यता
तूळ – वाईट मित्रांची संगत आपल्याला संकटात आणू शकते
वृश्चिक – घरामध्ये वाद-विवाद टाळा
धनु – सरकारी कामांची गती मंदावेल
मकर – पाहुणचार आपणास जास्त करावा लागण्याची शक्यता
कुंभ – भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका
मीन – गुप्त गोष्टी आपल्या चिंतेचे कारण असू शकते
आजचा राहू काळ
सकाळी दहा तीस ते बारा असे आहे. या वेळात महत्त्वाची कामे टाळा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक