आजचे दैनिक राशिभविष्य
शुक्रवार – २१ एप्रिल २०२३
मेष – अधिकार वाढतील
वृषभ – विरोधकांना खाद्य मिळेल असे निर्णय टाळा
मिथुन – व्यवसायिकांना नव्या संधी मिळण्याचे योग
कर्क – आपली कार्यशक्ती ओळखा आपले कल्याण होईल
सिंह – प्रवासाचे योग्य नियोजन करावे लागेल
कन्या – विरोधकांची गती चिंता वाढवली
तूळ – आर्थिक बोलणीत यश मिळेल
वृश्चिक – स्वतःचे स्थान निर्माण कराल
धनु – आर्थिक नियोजन आजच्या दिवशी आवश्यक असेल
मकर – कुटुंबासाठी आज खर्च करावा लागेल
कुंभ – जुनी कामे लवकर पूर्ण करण्याचा दिवस
मीन – वडीलधारी मंडळी यांचा सल्ला लाभदायक ठरेल
आजचा राहू काळ
सकाळी साडेदहा ते बारा असा आहे. या वेळामध्ये कुलस्वामिनीची उपासना करावी
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक