आजचे राशिभविष्य
शुक्रवार – २० जानेवारी २०२३
मेष – अति घाई संकटात नेई. कामे करताना काळजी घ्या
वृषभ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता
मिथुन – स्री वर्गाकडून लाभ होण्याची शक्यता. त्यांचा सन्मान करावा
कर्क – हाताखालच्या मंडळी त्रास देतील
सिंह – वाहने हळू चालवावी
कन्या – कामाच्या ठिकाणी कौतुक होईल
तुळ – आर्थिक चणचण दूर होईल
वृश्चिक – कामाचा कंटाळा येईल. त्यामुळे लोड वाढण्याची शक्यता
धनु – मित्र परिवारामध्ये अडकण्याची शक्यता. तयारीत राहावे
मकर – कुटुंबासोबत धार्मिक स्थळाची भेटीचा योग
कुंभ – महादेवाची पूजन करून कामाला सुरुवात करावी
मीन – प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आजचा राहू काळ
सकाळी साडेदहा ते दुपारी १२ असा आहे.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण
व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
मो. – 9850281917