आजचे राशिभविष्य
– शुक्रवार – २ जून २०२३
मेष – सहल करमणुकीचे योग
वृषभ – परिचयाच्या व्यक्तीकडून लाभ विवाह योग
मिथुन – वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ
कर्क – व्यवसायिक उलाढालीतून लाभ
सिंह – सहलीचा आनंद मिळू शकतो
कन्या – वरिष्ठ कायदेशीर प्रश्न सुटतील
तूळ – विवाह इच्छुक मंडळींसाठी चांगली बातमी. नोकरीत पदलाभ
वृश्चिक – विवाह योग पती-पत्नीचे प्रेम संबंधात वाढ
धनु – नोकरी मिळण्याचे योग. व्यवसाय वृद्धी
मकर- आर्थिक लाभ तब्येतीची काळजी घ्यावी
कुंभ – लोकांच्या बोलण्यामुळे दुखावले जात
मीन – विवाहाची बोलणीशाठी उत्तम दिवस
राहू काळ
सकाळी दहा तीस ते बारा असा आहे.
आजचे दिनविशेष
शिवराज्याभिषेक, शिवराज शक 350
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक