आजचे राशिभविष्य
शुक्रवार – १९ मे २०२३
मेष – वाहन जरा जपून चालवा
वृषभ – शत्रू पासून सावध राहा
मिथुन – कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग
कर्क – वातावरण आनंदी असेल
सिंह – सरकारी कामात लक्ष ठेवा
कन्या – प्रकृतीची काळजी घ्या
तूळ – जोडीदाराकडून सहकार्य मिळेल
वृश्चिक – धनलाभ होऊ शकतो
धनु – कामे करताना काळजी घ्यावी
मकर – खाण्यापिण्याचे बंधन ठेवा
कुंभ – आनंदी दिवस
मीन – खर्चाचे प्रमाण वाढेल
आजचे दिनविशेष
दर्श अमावस्या, शनेशचर जयंती,
आजच राहू काळ
सकाळी साडेदहा ते बारा असा आहे. या दरम्यान नवग्रह स्तोत्र पठण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक