आजचे दैनिक राशिभविष्य
शुक्रवार – १७ फेब्रुवारी २०२३
आजचे दिनविशेष – भागवत एकादशी
मेष – विद्यार्थी मित्रांसाठी शुभकाळ. मित्रपरिवारात आनंद
वृषभ – सर्व वयोगटातील व्यक्ती आवडत्या कामात व्यस्त राहतील
मिथुन – मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याने वागल्यास दिवस चांगला
कर्क – आर्थिक लाभ मध्यम मानाने असेल
सिंह – आज सावध राहावे फसवणूक होण्याची शक्यता
कन्या – जे मिळालेले आहे त्यात समाधानी राहावे अति लोभ टाळा
तूळ – अनुवंशिक आजाराचा त्रास जाणू शकतो
वृश्चिक – चांगल्या बातम्या आनंदात भर घालतील
धनु – आर्थिक बाबी सर्वांसमोर बोलू नका
मकर – जोडीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल
कुंभ – पूर्व गुंतवणूक पासून लाभ होतील. त्यामुळे चिंता मिटेल
मीन – विद्यार्थी वर्गाला अधिक श्रम करण्याची गरज
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा यावेळी श्री लक्ष्मीनारायण नमः श्री लक्ष्मीनारायण नमः चा जप करावा