आजचे राशिभविष्य
– शुक्रवार – १६ जून २०२३
मेष – आजचा दिवस खर्चिक जाईल
वृषभ – आज दिवस आनंदात जाईल
मिथुन – खिशाला कात्री बसण्याची शक्यता
कर्क – कार्यक्षेत्रात आपण चमकाल
सिंह – सहकारी वर्ग खुश असेल
कन्या – वाहन चालवताना काळजी घ्या. घाईगडबड करू नका
तूळ – अतिश्रम टाळा. तब्येतीकडे लक्ष ठेवा
वृश्चिक – महिलावर्ग आपल्यावर खुश असेल
धनु – कामातून कार्यसिद्धीचा लाभ
मकर – फसवणुकीचा योग. नीट लक्ष ठेवा
कुंभ – खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा
मीन – आजचा दिवस आनंदात जाईल
आजचे दिनविशेष
आज शिवरात्री आहे
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा असा आहे. यावेळात श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक