आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १५ जुलै २०२२
मेष – चुकीच्या व्यक्तीला महत्त्वाची गोष्ट सांगू नये…
वृषभ – जिव्हाळ्याच्या व्यक्ती भेटतील…
मिथुन – प्लॅनिंग करा…
कर्क – नवीन व्यावसायिक प्लॅन…
सिंह – अकारण धावपळ टाळा…
कन्या – स्तुती पासून लांब रहा…
तुळ – जबाबदारी ओळखा…
वृश्चिक – शब्दात अडकू नये…
धनु – केलेले कर्तव्य बोलून दाखवू नका…
मकर – मनासारखे शेड्युल होईल…
कुंभ – चर्चेत निवडक लोक घ्या…
मीन – महत्त्वाच्या निर्णयात घाई नको….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी प्रतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)