आजचे राशिभविष्य
– शुक्रवार – १४ जुलै २०२३
मेष – घरातील महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातील
वृषभ – विनाकारण आपले मत प्रदर्शित करू नका
मिथुन – जवळच्या लोकांसाठी खर्च करायला हरकत नाही नुकसान नाही
कर्क – सरकारी नियमांच्या विरुद्ध जाऊ नका
सिंह – शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस त्रासदायक कोणतीही जोखीम घेऊ नका
कन्या – राजकीय कार्यात नकारात्मक बोलू नका
तूळ – दुःखद गोष्टी कानावर आल्यास आधी खात्री करा
वृश्चिक – हिशोबाच्या बाबतीत जागरूक राहा
धनु – भावी जीवनासाठी आवश्यक महत्त्वाची निर्णय आज घेणे उत्तम
मकर – प्रकृती माना साठी विशेष खर्च होणार नाही याची काळजी घ्या
कुंभ – इच्छित फलप्राप्तीचा दिवस
मीन – बौद्धिक क्षेत्रातील आणि वर्ग यांना आजचा दिवस चांगला
आजचा राहू काळ
सकाळी दहा ते बारा असा आहे. या वेळात देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक