आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ११ नोव्हेंबर २०२२
मेष – हातचे सोडू नये….
वृषभ – गुरुतुल्य व्यक्तिमत्व भेटेल…..
मिथुन – फायद्याचा व्यवहार…
कर्क – मित्रपरिवार भेटेल…
सिंह – कामाशी काम ठेवा…
कन्या – प्रत्येक बाबतीत फायदा तोटा नको….
तूळ – काखेत कळसा गावाला वळसा…
वृश्चिक – कायदेशीर बाबीत दिलासा…
धनु – विचारले तरच सल्ला द्या…
मकर – डोकेदुखी सांभाळा….
कुंभ – अकस्मिक शुभ वार्ता…
मीन – खानपान सांभाळा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे…
वास्तु रत्न कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84