आजचे राशिभविष्य
शुक्रवार – १० मार्च २०२३
मेष – अचानक जुने येणे वसूल होईल
वृषभ – आपण केलेल्या कार्यांचा आपणास लाभ मिळेल
मिथुन – आपल्यावर वरिष्ठ खूश असते
कर्क – कामाबाबतीत जागृत राहण्याची गरज
सिंह – सर्व कार्यात यश मिळण्याचे संकेत
कन्या – अडचणीतून मार्ग मिळतील कार्य पार होतील
तूळ – कामांमध्ये दिरंगाई आपणास नुकसान करेल
वृश्चिक – मनामध्ये पक्की तयारी करून आत्मविश्वासाने कार्य करा
धनु – अचानकपणे मिळालेले कौतुक आनंद देईल
मकर – मनामध्ये कसलीच भीती बाळगू नका. देवाची आराधना करा
कुंभ – मित्र परिवाराबरोबर नेहमी जिथे जातात त्या ठिकाणी मौन पाळा
मीन – कोणत्याही कारणाने आपल्याला आज खर्च करावा लागू शकतो
आजचा राहू काळ
सकाळी दहा तीस ते बारा
आजचे दिनविशेष
छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे