आजचे राशिभविष्य – शुक्रवार – २७ मे २०२२
मेष – अनावश्यक खर्च टाळा…
वृषभ – योग्य शब्दात बोला…
मिथुन – महत्त्वाच्या सूचनांचे पालन करा…
कर्क – प्रमोशनचे योग…
सिंह – अनुभवी सल्ला लाभेल…
कन्या – कामाची योग्य विभागणी आवश्यक…
तूळ – योग्य कार्यात सहभाग नोंदवा…
वृश्चिक – भावना व कर्तव्य फरक ओळखा…
धनु – शब्दाने शब्द वाढवू नये…
मकर – थेट विरोध टाळा….
कुंभ – महत्त्वाचे फोन होतील…..
मीन – शुभवार्ता साठी वेट अँड वॉच…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे
(वास्तू रत्न कुंडली हस्तरेषा मार्गदर्शन पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)