आजचे राशिभविष्य – शुक्रवार – १८ फेब्रुवारी २०२२
मेष – उत्पन्नानुसार खर्चाचे प्लॅनिंग ठेवा…
वृषभ – विरोध खिलाडूवृत्तीने स्वीकारा…
मिथुन – मेजवानीचा योग…
कर्क – भावना व कर्तव्य यात फरक ठेवा…
सिंह – वादग्रस्त कार्यात सहभाग नको…
कन्या – अर्जंट व इम्पॉर्टंट अशी कामाची विभागणी आवश्यक…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – थोरामोठ्यांचा सल्ला लाभेल…
वृश्चिक – नोकरदारांना प्रमोशनचे योग…
धनु – मतभेदाचे प्रसंग टाळा…
मकर – वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा…
कुंभ – आपले म्हणणे अचूक रित्या मांडा…
मीन – अनावश्यक खर्च टाळा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.