आजचे राशिभविष्य – शुक्रवार – १७ जून २०२२
मेष – ताणतणाव टाळा..
वृषभ – मोजका अभिप्राय द्या…
मिथुन – गैरसमज करून घेऊ नये…
कर्क – योग्य गरजवंत ओळखा..
सिंह – एकावेळी अनेक शत्रू नको…
कन्या – वेळापत्रक सांभाळा…
तूळ – सांभाळा…
वृश्चिक – सत्पात्री दान द्या…
धनु – आहार विहार सांभाळा…
मकर – दीर्घकालीन प्लॅनिंग होईल…
कुंभ – अतिचिंता टाळा…
मीन – कार्य भार कमी होईल….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
(व्यक्तीगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)