आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १३ मे २०२२
मेष – आर्थिक परिस्थितीत बदल संभवतो…
वृषभ – दीर्घकालीन गुंतवणुकीचा निर्णय…
मिथुन – आपली बाजू यशस्वीपणे मांडा…
कर्क – मनावर ताबा असावा…
सिंह – आकस्मिक खर्च संभवतात…
कन्या – दिवाणी प्रश्न सावधपणे हाताळा…
तूळ – महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील…
वृश्चिक – खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जमवा…
धनु – तोल मोल के बोल…
मकर – पाहुण्यांची सरबराई…
कुंभ – विद्यार्थ्यांना शुभवार्ता…
मीन – आर्थिक अंदाज बरोबर ठरतील….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे
(समस्या मार्गदर्शनासाठी पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)