आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ११ फेब्रुवारी २०२२
मेष – सहकाऱ्यांची मदत होईल..
वृषभ – मनाविरुद्ध बाबी सहजतेने घ्या…
मिथुन – कामात मग्न राहा…
कर्क – कार्यक्षेत्रात नव्या योजना राबवाल…
सिंह – अनावश्यक खर्च सांभाळा…
कन्या – संघर्ष टाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – वादापासून लांब राहा..
वृश्चिक – कलाकारांना वाव मिळेल…
धनु – तत्व सोडू नये…
मकर – घाईत मोठा निर्णय नको…
कुंभ – अतिचिकीत्सक टाळा…
मीन – ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.