आजचे राशिभविष्य – शुक्रवार – १ एप्रिल २०२२
मेष – तडजोडीने काम मार्गी लावा…
वृषभ – जुने आर्थिक प्रकरण सांभाळा..
मिथुन – वरिष्ठांची खपा मर्जी संभाळा…
कर्क – वादग्रस्त मध्यस्ती टाळा…
सिंह – सर्वसमावेशक विचार ठेवा…
कन्या – गरजूंना मदत होईल…
तूळ – महत्त्वाचे काम मार्गी लागेल…
वृश्चिक – कष्टाचे चीज होईल…
धनु – प्रकृती सांभाळा…
मकर – मित्र परिवारातील वाद सांभाळा…
कुंभ – स्नेह संवाद होईल…
मीन – नको ते टेन्शन घेऊ नये…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.