इंडिया दर्पण – हास्य षटकार – बंड्या शहरात शिकायला जातो तेव्हा…
बंड्या शहरात शिकायला येतो. कॉलेजमध्ये पहिलाच दिवस असतो.
बंड्या शहरातल्या मुलीशी पहिल्यांदाच बोलतो.
रुपा : तुझे निक नाव काय आहे?
बंड्या : हे काय असते?
रुपा : म्हणजे, सर्व जण घरी तुला कोणत्या नावाने हाक मारतात?
बंड्या : नालायक, हरामखोर, बावळट…
(हे ऐकून रुपा बेशुद्ध..!!)
– हसमुख