आजचे राशिभविष्य – ९ ऑक्टोबर २०२१
मेष – सन्मान होईल…
वृषभ – वाद-विवाद प्रयत्नपूर्वक टाळा…
मिथुन – रखडलेली कामे वेग घेतील…
कर्क – वरिष्ठांच मन जिंका…
सिंह – कामात मग्न राहा…
कन्या – ताण तणाव सांभाळा…
तूळ – कामाचे वेळापत्रक सांभाळा…
वृश्चिक – अनपेक्षित अर्थलाभ…
धनु – आर्थिक सावधगिरी बाळगा…
मकर – सरकारी कामे मार्गी लागतील…
कुंभ – आपण भले आपले काम भले…
मीन – गैरसमजा पासून सावध राहा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.