आजचे राशिभविष्य – ९ नोव्हेंबर २०२१
मेष – वादग्रस्त वक्तव्य टाळा…
वृषभ – जुने स्नेही भेटतील…
मिथुन – समस्येला चर्चेतून मार्ग काढा….
कर्क – हातचे सोडून पळत्याच्या मागे नको…
सिंह – जाणकारांचा सल्ला ऐका…
कन्या – सरकारी कामात दिरंगाई नको…
तूळ – कला जोपासली जाईल…
वृश्चिक – मित्रांची मदत होईल..
धनु – तुटेपर्यंत ताणू नये…
मकर – आर्थिक जबाबदारी वाढेल…
कुंभ – जुने वाद वाढवू नये…
मीन – एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.