आजचे राशिभविष्य – ८ नोव्हेंबर २०२१
मेष – रागावर नियंत्रण ठेवा…
वृषभ – ज्येष्ठांच्या सूचना स्वीकारा…
मिथुन – मोठी आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा…
कर्क – डोकेदुखी सांभाळा…
सिंह – कलागुणांना वाव मिळेल…
कन्या – लांबचा प्रवास टाळा…
तूळ – जुने वाद मिटतील…
वृश्चिक – प्रसन्नता राहील…
धनु – रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील…
मकर – कौटुंबिक जबाबदारी वाढ…
कुंभ – आर्थिक व्यवहारात सक्रीयता…
मीन – धार्मिक कार्याची तयारी……
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ.