आजचे राशिभविष्य – ८ डिसेंबर २०२१
मेष – अतिपरिचयात अवज्ञा….
वृषभ – धार्मिक कार्य पार पडेल…
मिथुन – अनपेक्षित डोकेदुखी…
कर्क – ताणतणाव सांभाळा
सिंह – कामात काम उरकून घ्यावे….
कन्या – आर्थिक जबाबदारीची कामे काळजीपूर्वक करावी…
तूळ – वाहन विषयक काळजी घ्यावी…
वृश्चिक – पायाचे दुखणे सांभाळा…
धनु – कौटुंबिक बखेडा वाढू देऊ नये…
मकर – शेतीविषयक कामे पार पडतील..
कुंभ – नवीन मोठी खरेदी…
मीन – फलाहार प्राधान्य द्या……
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.