आजचे राशीभविष्य – ७ ऑक्टोबर २०२१
मेष – प्रसन्नता जाणवेल…
वृषभ – कौटुंबिक जबाबदारीत वाढ
मिथुन – लांबचा प्रवास टाळा..
कर्क – कला गुणांना वाव मिळेल..
सिंह – डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको..
कन्या – आर्थिक व्यवहारात सक्रियता येईल…
तूळ – मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा..
वृश्चिक – महत्वाची चर्चा योग्य व्यक्तींशी करा…
धनु – तब्येतीची किरकोळ कुरबुर…
मकर – आमचा प्रवास टाळा…
कुंभ – रागावर नियंत्रण ठेवा…
मीन – शब्द विचारपूर्वक द्या….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.