आजचे राशिभविष्य – ६ ऑक्टोबर २०२१
मेष – निर्णयात घाई टाळा…
वृषभ – दूरच्या परिचितांशी गाठभेट….
मिथुन – त्रागा टाळा…
कर्क – कामाचे पुनरावलोकन करा….
सिंह – वास्तविकता स्वीकारा
कन्या – प्रत्येक बाबतीत शंका नको…
तूळ – अति विश्वास टाकू नये…
वृश्चिक – लॉंग ड्राईव्ह एन्जॉय कराल…
धनु – आपले तेच खरे असे नको…
मकर – वाद घालण्यापेक्षा समजून घ्या…
कुंभ – एकोप्याने निर्णय घ्या…
मीन – दगदग टाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.