आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ६ ऑगस्ट २०२१
मेष – गैरसमजा पेक्षा चर्चा करा….
वृषभ – अनुभवी सल्ला डावलू नाही…
मिथुन – श्रमसाफल्य होईल….
कर्क – चुकांची पुनरावृत्ती नको….
सिंह – हेलपाटा होणार नाही असे बघा….
कन्या – प्रयत्नांना यश येईल…
तूळ – छोटी गुंतवणूक फायद्याची…
वृश्चिक – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
धनु – धार्मिक कार्याचे नियोजन…
मकर – आनंदी दिवस….
कुंभ – भावनिक अंदाज घेऊन बोला….
मीन – खर्च टाळा…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.