आजचे राशीभविष्य -५ ऑक्टोबर २०२१
मेष – पित्ताचा त्रास सांभाळा…
वृषभ – तत्काळ मतप्रदर्शन टाळा
मिथुन – सन्मान मिळेल….
कर्क – व्यस्त दिवस…
सिंह – कौटुंबिक संबंध जपा…
कन्या – अनुभवावर विश्वास ठेवा…
तूळ – ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल…
वृश्चिक – जुने प्रश्न सुटतील…
धनु – नवीन व्यवसाय योजना ठरवा…
मकर – तब्येत नरम-गरम राहील…
कुंभ – चिडचिड टाळा..
मीन – तब्येतीच्या किरकोळ कुरबुरी….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.